Posts

Living with PRIDE

Image
Picture Source: https://www.militarynews.com Having been a part of many workplace trainings, this one in particular, turned out to be more inspirational than I thought.  My organization had arranged for an LGBTQ2S workshop, to help orient us to the needs of this community when working with them.  Although I am familiar with this concept superficially, I was amazed to have a closer look at this perceived "other world". The best thing was the workshop, being conducted by two trainers of the community; in a community center run by them in the City of Toronto, who introduced us to  The Rainbow World . Just like many other communities who have faced hardships as a result of their being perceived different, this community is still struggling to gain the much-needed recognition on a global platform. Although Canada has stood up for them for the most part, there is still a lot of work to be done. As the trainers provided, lived experiences of challenges faced, it made me rea

रंग माझा वेगळा !

Image
नमस्कार मंडळी ! मी अदिती..! अदिती अभिजीत प्रभू. इयत्ता सातवी.  Nice to meet you. खरं तर हे nice to meet you  हे का म्हणतात ते काही मला माहित नाही. कारण, तुम्हाला भेटून मला काही "nice" वगैरे वाटत नाही. म्हणजे वाईट सुद्धा वाटत नाही. खरं तर काहीच वाटत नाही.  तरी आई म्हणते की असं म्हणायचं असतं. आणि आता सवयच लागली आहे. असो. .. आत्ताच झोपून उठले आहे. म्हणून माझा "best mood" नाहीये. तशी मला लवकर उठायची सवय आहे. पण उठल्या उठल्या फार बोलावं असं वाटत नाही. याचा अर्थ असा नाही की मी बोलकी आहे. बर्याच वेळा तर मला बोलायला काहीच सुचत नाही. किंवा आई बाबा, दादा, मित्र मैत्रिणी, जे बोलतात ते कळतं, किंवा कळलच तर रुचतं असं काही नाही. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला कळलच असेल की आमची छोटीशी family  आहे -  आई बाबा, दादा आणि मी. आई खूपच प्रेमळ आहे. मला खूप समजून घेते. कोणाहीसमोर माझीच बाजू घेते. माझ्यासाठी भांडते, माझे लाड तर करतेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माझ्यामुळे खूप सहन करते. बाबाही खूप प्रेमळ आहेत. पण "मर्दानगी" का काय ते दाखवण्यामागे strict असण्याचा आव आणतात.